शेंद्री बोंड अळी चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे त्या मुळे फरदड घेऊ नये घेतल्यास उत्पादन येत नाही पुढील वर्षी जास्त प्रमाणात अळी चा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटते
ह्या वर पर्याय कपाशी उपटुन दुसरे पिक घेणे कपाशी उपटणे व रान तयार करणे साठी बरीच मजुरी लागते पळखाटया ओल्या असल्याने लौकर जळत नाही बांधांवर वाहतुकीस जास्त मजुरी लागते.
आतां उभ्या कपाशी च्या कुट्टी करण्याचे मशीन कॉटन श्रेडर उपलब्ध झाले आहे त्या मुळे पळखाटया चे तुकडे होऊन शेतात गाडले जाऊन जमिन खतवाडी होते रान लवकर तयार करून नवीन पिक त्वरीत पेरता येते मजुरी त बचत होऊन काम लवकर होते पुढील वर्षी चा धोका टळतो
सदर मशीन चाळीस ते साठ एचपि च्या कोणत्याही ट्रॅक्टर ला जोडता येते.
कॉटन चीश्रेडर किंमत
रुपये 191000 /-असुन शासना कडुन रुपये 90000 /-अनुदान मिळू शकते
तसा फक्त एक लाख खर्च येईलया मशिन चे वैशि्ट्यपूर्ण असे आहे की ही मशिन रोटर सारखी सेंटर वर चालते त्यामुळे ट्रॅक्टर वर लोड येत नाही आणि या मशिन चे टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे . आपले वर्षभरात भाडे करुन एक लाख वसुल होऊ शकतात मशीन उपलब्धते साठी जिवराज आमले से. निवृत्त कृषि अधिकारी मोबाईल नंबर 9423186979 ह्यांचे शी संपर्क साधावा सोबत पहावा.
शेंद्री बोंड अळी चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे त्या मुळे फरदड घेऊ नये घेतल्यास उत्पादन येत नाही पुढील वर्षी जास्त प्रमाणात अळी चा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटते
ही जाहिरात नाही शेतकरी बांधवांना माहितीसाठी व्यवस्था करीत आहे .
विलास काळकर जळगांव
मो न 9822840646
Published on: 21 January 2022, 02:49 IST