Agripedia

तन हे सोयाबीन पिकासोबत पाणी, सूर्यप्रकाश, जमीन आणि पोषक घटकासाठी स्पर्धा करते.

Updated on 11 July, 2022 7:45 AM IST

तन हे सोयाबीन पिकासोबत पाणी, सूर्यप्रकाश, जमीन आणि पोषक घटकासाठी स्पर्धा करते.जमिनीतील पोषक घटक सोयाबीनला न भेटू देता स्वता तन घेते त्यामुळे सोयाबीनची चांगली वाढ होत नाही.तन सोयाबीन मधील कीड व रोगास आकर्षित करते.सोयाबीन पिकातील तनाची स्पर्धा 50 दिवसा पर्यंत असते.योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य तननाशकाचा वापर करून तणापासून होणारे सोयाबीनचे नुकसान थांबवता येते.सोयाबीन पिकातील रुंदपानाचे व गवतवर्गीय

तणाच्या प्रभावी नियंत्रणासाठी तन उगवनी पूर्व Authority NXT ( अथॉरिटी नेक्स्ट ) तननाशक आहे.FMC अथॉरिटी नेक्स्ट का ?दोन सक्रिय घटक. सल्फेन्ट्राझोन व क्लोमाझोन चे पूर्व मिश्रण आहे.दुहेरी व आंतरप्रवाही कार्यपद्धत निळा त्रिकोण  मातीसाठी, बियाण्यासाठी , मित्रकिडी साठी पूर्णपणे सुरक्षित.आंतरपीक तुरीसाठी सुरक्षित आहे. अंकुरन शक्तिवर परिणाम होत नाही.FMC अथॉरिटी नेक्स्ट चे फायदे :-सुरवातीपासून होणारे नुकसान टाळते. पाहिल्या दिवसापासून

कठीण तणांवर उत्कृष्ट नियंत्रण. अनेक फवारण्यांची आवश्यकता नाही, त्यामुळे देखरेख, मजुरीचा खर्च कमी होतो.तणांवर दीर्घ कालावधीचे नियंत्रण.सोयाबीनला सुरुवातीपासूनच पूर्ण पोषण मिळते. त्यामुळे सोयाबीनची जोमाने वाढ होते.क्लोमाझोन - जमिनीवरील तणाच्या बिया नष्ट करते.सल्फेन्ट्राझोन- जमिनीच्या आतील बिया नष्ट करते.सक्रिय घटक :-1) सल्फेन्ट्राझोन 28 % WP2) क्लोमाझोन 30 % WPमात्रा - 500 ग्राम प्रति एकर.प्रमाण - 200 लिटर पाणी प्रति एकर.पंप - नॅसॅक स्प्रे पंप.नोझल - फ्लॅट पॅन नोझल.

तन हे सोयाबीन पिकासोबत पाणी, सूर्यप्रकाश, जमीन आणि पोषक घटकासाठी स्पर्धा करते.जमिनीतील पोषक घटक सोयाबीनला न भेटू देता स्वता तन घेते त्यामुळे सोयाबीनची चांगली वाढ होत नाही.तन सोयाबीन मधील कीड व रोगास आकर्षित करते.सोयाबीन पिकातील तनाची स्पर्धा 50 दिवसा पर्यंत असते.योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य तननाशकाचा वापर करून तणापासून होणारे सोयाबीनचे नुकसान थांबवता येते.

 

अधिक माहितीसाठी संपर्क :-9423923292

English Summary: Check it out first. And why spray
Published on: 11 July 2022, 07:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)