Agripedia

वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी निरनिराळ्या पोषक तत्त्वांची गरज असते.तसेच काही 18सूक्ष्म मूलद्रव्य आवश्यक असतात. या अठरा मुलद्रव्या पैकी बोरॉन पिकांसाठी उपयुक्त आहे.

Updated on 04 December, 2021 7:52 PM IST

वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी निरनिराळ्या पोषक तत्त्वांची गरज असते.तसेच काही 18सूक्ष्म मूलद्रव्य आवश्यक असतात. या अठरा मुलद्रव्या पैकी बोरॉन पिकांसाठी उपयुक्त आहे.

वनस्पती मध्ये कॅल्शियम आणि नायट्रोजनचे वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये योग्य नियोजन करणे हे बोरॉनचे मुख्य कार्य आहे. या लेखात आपण बोरॉनच्या पिकांना होणाऱ्या फायदा बद्दल जाणून घेणार आहोत.

बोरॉनचा पिकांना होणारा फायदा

वनस्पतीतील फुलंनिर्मिती,परागीभवन, फलधारणा, फळांची संख्या, बीजनिर्मिती हे सर्व बोरॉन आणि संप्रेरके यांच्या सहयोगाने घडते.

 डाळवर्गीय पिकांच्या मुळांवर हवेमधील नायट्रोजन स्थिर करणाऱ्या गाठी असतात. या गाठींचे संख्या, नायट्रोजनचे प्रथिनाथ  रूपांतर, त्यांची डाळीमध्ये साठवण हे सर्व या बो

  • पिकांना बोरॉन उपलब्धतेसाठी जमिनीमध्ये सेंद्रिय घटक असणे गरजेचे आहे.
  • बोरॉन कमतरतेचे मुळे फुले, फळे हे गळून पडतात, पिकांची वाढ खुंटते, परागीभवन आता अडथळा येतो तसेच फळे आणि बियांची संख्या कमी होते.
  • शेतीमध्ये नत्र, स्फुरदआणि पालाश या मूलद्रव्यांना महत्त्व आहे. परंतु या मूलद्रव्यांच्या कार्यक्षमतेसाठी बोरॉनची गरज असते.
  • लिंबूवर्गीय फळे, कडधान्य, कंदमुळे, द्राक्ष, आंबा, केळी यासारखे पिकांच्या भरघोस उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना बोरॉनची आवश्यकता आहे.
  • स्ट्रॉबेरी पिकामध्ये दिसणाऱ्य ओबडधोबड आकाराच्या स्ट्रॉबेरी या बोरॉनच्या कमतरतेचे शिकार झालेल्या असतात.
English Summary: boron is most useful and benificial for more production of crop
Published on: 25 November 2021, 12:45 IST