Agripedia

पुणे : ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी आणि, ग्रामीण भागातून उत्पादनांची मागणी वाढण्यासाठी ऑगस्ट महिना महत्वपूर्ण ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

Updated on 07 August, 2020 2:05 PM IST

देशात यंदा वेळेवर मॉन्सूनचे आगमन झाले. जूनला पावसाने चांगली सलामी दिली. त्यामुळे यंदा जुलै महिन्यात खरिपाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत २१% ने वाढला. मात्र पिके जोम धरत असताना, जुलै पहिल्या पंधरवड्यानंतर देशाच्या अनेक भागातून पाऊस गायब झाला. त्यामुळे शतकारी वर्ग हवालदिल झाला. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशात सरासरीच्या १०% पासून कमी झाला. आता संपूर्ण देशाचं लाख ऑगस्टवर लागले आहे. जर कृषी क्षेत्र चांगले तर ग्रामीण भागातून उत्पादनाची मागणी वाढून अर्थव्यस्थेला चालना मिळेल अशी केंद्रीय बाकं म्हणजेच रिझर्व्ह बँकेची अपॆक्षा आहे. जर मान्सून अपयशी ठरला तर मात्र ग्रामीण भागात गोंधळाचे वातावरण निर्माण होईल.

त्यामुळे ऑगस्ट महिना हा शेतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. शहरांमधील मागणी झाल्यामुळे. उत्पादन ठप्प झाले आहे. अशातच ग्रामीण भाग हा केंद्रीय बँकेला आधार आहे.

त्यामुळे बँकेचे लक्ष ऑगस्ट महिन्यावर आहे.

English Summary: August important for boosting rural economy - The opinion of experts
Published on: 07 August 2020, 02:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)