जीवसृष्टीची निर्मिती झाली तेव्हा प्रत्येक सजीवच नाही, तर निर्जीव तसेच शत्रू कीटकांच्या घटकालाही सुद्धा काही महत्त्व होतं.एकमेकांशी संबंध होता व यातील एका जरी घटकाचा समूळ नाश झाला,तरी इतर घटकांचे अस्तित्व धोक्यात येणार हे मात्र नक्की!कारण प्रत्येक चांगल्या गोष्टी मागे एक दुःखद घटना असतात.आणि दुःखद घटना म्हणजे शेतकरयांना होणाऱ्या शेतातील समस्या आणि पिकावरील रोग.
कीटकांना प्रामुख्याने आवडतात कोमल,नाजूक पान.Insects prefer tender, delicate leaves.कारण कोमल पानात जास्त अन्न मिळते असते त्यामुळे कीटकांना आवडतात.रस शोषण खुप जास्त होत असतात.
हे ही वाचा - मिरची वरील डायबँक आणि फळ सडणे अण उपाय
पिकावरील फुले ही दिसायला खूप सुंदर असतात.जणू मनाला मोहित करतात.त्यामुळे कीटक त्या फुलामध्ये अंडी घालतात.आपल्या पिल्लांना झोपण्याची,राहण्याची,जेवणाची व्यवस्था करून देतात.आणि पुढची पिढी निर्माण करत असतात.
पिल्लांना पंख फुटले की पिले सुद्धा नुकसान करण्याचा मार्ग शोधतात.आणि आपले काम करत राहतात.कीटकांना रात्री प्रकाश आवडतो.पिवळा कलर त्यांना आकर्षित करत असतो.फळ आवडतात. वेली आवडतात.फुले आवडतात.त्यामुळे सर्व कीटक रात्री जास्त नुकसान करतात.शत्रू कीटकांना मारण्यासाठी ,शत्रू कीटकांची पिढी संपवण्यासाठी मित्र कीटक सुद्धा आहे. मित्र कीटक दिवसातून तसेच रात्री मध्ये शत्रू कीटकांची तसेच त्यांची अंडी खातात.तेच त्यांचे जेवण.मानव सुद्धा हजारो.लाखो कीटकांना मारत
असतो.पण कीटकांची पिढी जणू निसर्गच.कारण कितीही नियोजन केले तरी कीटक तयार होतोच शेवटी.शत्रू कीटकांची नियोजन आपण जैविक पद्धतीने करू शकतो. निंबोळी अर्क,निंबोळी तैल,मासोळी तैल, करंज तैल,हिंग,गोमुत्र,दारू,मिरची,लसूण,अदर्क, मिठ,दशपर्णीअर्क,तरलखत,तुरटी,मैदा,ताक,अग्निहोत्र राख,काँग्रेस गवत,बाजरीचे पीठ.BioDecomposer,Tricoderma, metarisyam,vertisillam lekani,biveriya.
पिवळे निळे चिकट सापळे,लाईट ट्रॅप, फेरोमन ट्रॅप, फळमाशी लूर.
Published on: 19 September 2022, 09:01 IST