Agripedia

प्रत्येक जण कुठल्या तरी पक्षाला बांधील झाला आहे. आपण शेतकरी आहे हे विसरलाय.

Updated on 29 June, 2022 3:10 PM IST

प्रत्येक जण कुठल्या तरी पक्षाला बांधील झाला आहे. आपण शेतकरी आहे हे विसरलाय. फक्त भाजप. सेनेचे सरकार होते तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी चे शेतकरी विरोध करायचे ते कुणाच्या तरी इशारा वरून, आता राष्ट्रवादी, काँग्रेस व सेनेचे सरकार आहे तरभाजप चे शेतकरी विरोध करतात. हा पक्ष पार्टी बंद करा. आपल्या हक्का साठी एकत्र या. तरच शेती आणि शेतकऱ्यांचे दिवस येतील.शेतकरी जास्त शोषिक झाला आहे. त्याला अन्याय सहन करायची सवय झाली आहे. अजून मीं या पक्षाचा त्या पक्षाचा यातच सुख मानतो आहे. ते पहिले बंद करा. 

संपूर्ण कर्ज माफी, लाईट बिल माफी. कमी व्याजाने कर्ज पुरवठा, 60वर्षा वरील शेतकऱ्यांना पेन्शन, हमी भाव मिळाला पाहिजे. अन्याय विरोध लड्याला सोशल मीडिया वरून लडून चालत नाही. त्या करता रस्त्यावर उतरावे लागेल.नाही तर तुमच्या शेतात तुम्ही शेत मंजूर झालेलं कळणार नाही.आधुनिक शेतीच्या नावा खाली कर्ज बाजारी होऊ लागला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढलेत पण शेत मालाचा भाव कमी होत चालला आहे. आता कर्ज बाजारी झाला आहे.

फक्त भाजप. सेनेचे सरकार होते तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी चे शेतकरी विरोध करायचे ते कुणाच्या तरी इशारा वरून, आता राष्ट्रवादी, काँग्रेस व सेनेचे सरकार आहे तर भाजप चे शेतकरी विरोध करतात. हा पक्ष पार्टी बंद करा. आपल्या हक्का साठी एकत्र या. तरच शेती आणि शेतकऱ्यांचे दिवस येतील.शेतकरी जास्त शोषिक झाला आहे. त्याला अन्याय सहन करायची सवय झाली आहे. अजून मीं या पक्षाचा त्या पक्षाचा यातच सुख मानतो आहे. ते पहिले बंद करा. संपूर्ण कर्ज माफी, लाईट बिल माफी. कमी व्याजाने कर्ज पुरवठा, 60वर्षा वरील शेतकऱ्यांना पेन्शन, हमी भाव मिळाला पाहिजे.

शेतमाल महाग झाला की आयात करता निर्यात बंद करता. हया मुळे शेत मालाला भाव मिळत नाही. शेत माल जीवनावशक घटक म्हणून सरकार भाव वाढ होऊ देत नाहीत.पण त्याला पिक पिकावण्यासाठी लागणारे सर्व वस्तू महाग झाल्यात. पिकवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूचे दर त्याच्या हातात नाहीत आणि पिकावलेल्या मालाचा दर पण त्याचे हातात नाही. तरी तो शेती करतोय ह्यचा विसर सर्वांना पडलाय.60वय झालं की अर्ध्या टिकटीवरून समाधान मानू नका आपल्या हक्का चं मागण्या साठी लडा.. एकत्र या मीं शेतकरी आहे म्हणून.रस्त्यावर ची लढाई लडा.

 

एक किसान लाख किसान 

English Summary: Along with the government, farmers are equally responsible for the deteriorating condition of farmers in the country.
Published on: 29 June 2022, 03:10 IST