Agripedia

कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,

Updated on 18 October, 2022 7:56 PM IST

कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही नशिबाला भाव देण्यापेक्षा.कर्तृत्वाला वाव दिल्यास दिर्घ यशाची नाव.

तुम्हाला जीवनरूपी,सागरात प्रवास करताना दिसेल" आळशी दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा बोलतात.It will be seen while traveling in the sea" Lazy weak people always speak the language of fate.

शासनाचे पंचनाम्याचे आदेश म्हणजे शेतकऱ्यांनच्या जखमेवर मिट चोळण्या सारखे- गोपाल तायडे

तर कर्तृत्ववान माणसं नेहमी प्रयत्नांची शिकस्त करून यशाची उंच शिखरे गाठतात" ज्या वेळेस एखादी व्यक्ती असे म्हणतेकी," मी

नशिबवान आहे "त्य वेळेस त्याचा अर्थ असा होतो की, " ती व्यक्ती कर्तृत्ववान नाही""नशिबाची गुलामी करण्यापेक्षा प्रयत्नांची शर्यत करून कर्तृत्वाचा झेंडा फडकवा,त्यातच जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची पात्रता आहे. भ्रामक नशिबात नाही "

कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत...आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होउ शकत नाही"" नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नकाआयुष्यात नशिबाचा भाग ०% आणि परिश्रमाचा भाग १०० % असतो. " नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा !यश तुमची वाट पाहात आहे "

       

विनोद धोंगडे नैनपुर

English Summary: A very important message for every farmer to read
Published on: 18 October 2022, 01:22 IST