Agripedia

ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ .वा.ब. राहुडकर यांनी या समस्येवर सुचवलेला उपाय - माहिती कळवत आहे.

Updated on 06 November, 2022 11:23 AM IST

ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ .वा.ब. राहुडकर यांनी या समस्येवर सुचवलेला उपाय - माहिती कळवत आहे.एका शेतकऱ्याने पॉपकॉर्न मध्ये लाल तिखट पावडर आणि थोडे मीठ मिसळले.

50 / 50 ग्रॅमच्या पिशव्या करून बागेमध्ये जागोजागी लटकावून ठेवल्यासाहजिकच माकडांनी त्या पळवल्या

वाचा तूर पिकामध्ये येणाऱ्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे?

आणि पॉपकॉर्न खाल्ले. खाता खाता मध्ये मध्ये डोळे चोळण्याची सवय माकडांना असते.Monkeys have a habit of rubbing their eyes between meals. तिखट डोळ्यामध्ये गेल्यामुळे

साहजिकच माकडांनी त्या पळवल्या आणि पॉपकॉर्न खाल्ले. खाता खाता मध्ये मध्ये डोळे चोळण्याची सवय माकडांना असते. तिखट डोळ्यामध्ये गेल्यामुळे माकडांना बागेची धास्ती बसली आणि माकडे

बागेकडे फिरकली नाहीत. कोकणातले शेतकरी पॉपकॉर्न ऐवजी चुरमुरे किंवा लाह्या वापरू शकतात हा तुलनेने सोपा आणि स्वस्त उपाय आहे ज्यामध्ये माकडाला ठार मारण्याची गरज नाही , जे आपल्याला आवडत नाही.

 

कृषी तज्ज्ञ डॉ .वा.ब. राहुडकर 

English Summary: A very elegant and affordable solution to the problem of monkeys disturbing the farm
Published on: 06 November 2022, 07:03 IST