Agriculture Processing

शेतकरी आता चांगल्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Modern technology) वापराकडे वळला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापराने शेतीमधून चांगला नफा मिळतो. आपण आज अशाच एका तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 30 August, 2022 5:35 PM IST

शेतकरी आता चांगल्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Modern technology) वापराकडे वळला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापराने शेतीमधून चांगला नफा मिळतो. आपण आज अशाच एका तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

राज्यात सरकीसह कापसाची उत्पादकता (Productivity of cotton) खूप कमी म्हणजे एकरी 3.75 क्विंटल एवढीच आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी ड्रिप फर्टिगेशन करणे काळाजी गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ड्रिप फर्टिगेशनमधून (Drip Fertigation) शेतकरी कापसाचे उत्पादन वाढवू शकतात. यातून त्यांना चांगला नफा देखील मिळेल. विशेष म्हणजे कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी 10 क्विंटल आणि ठिबक सिंचनावर एकरी 20 क्विंटल उत्पादन कसे घ्यावे यासाठी कॉटन मिशनच्या माध्यमातून देशभरात मार्गदर्शन देखील सुरू आहे.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 4 योजना आहेत करमुक्त; परतावा देखील मिळतो दुप्पट

कापूस पिकातील (crops cotton) सुधारीत वाण, लागवडीचे अंतर, एकरी झाडांची संख्या, कापूस पिकातील किडी आणि रोग, यांत्रीकीकरण, कापूस वेचणी यंत्र या गोष्टींकडे लक्ष दिले तर शेतकरी अधिक नफा मिळवू शकतात.

Farmers Subsidy: शेतकऱ्यांना औषधे, तणनाशके आणि कीड नियंत्रणासाठी मिळणार 50 टक्के अनुदान

ड्रिप फर्टीगेशन तंत्र (Drip Fertigation Technique) असे आहे, ज्याचा वापर करून आपण संपूर्ण शेतात खत आणि पिकांना पुरेसे पाणी एकाच वेळी देऊ शकतो. शेतकऱ्यांनी ऑटो ड्रिप फर्टिगेशनची संगणकीय प्रणाली बसवली तर यात अडीच लाख लिटर पाणी साठते. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेतीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान; अंतिम तारीख 'ही' आहे
Honey Farming: मधपालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान; जाणून घ्या प्रक्रिया
सावधान! शारीरिक कष्ट आणि सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस; वाचा तुमचे राशीभविष्य

English Summary: technologies increase cotton productivity
Published on: 27 August 2022, 11:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)