देशात अनेक युवक व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पाहत असतात, पण योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने ते व्यवसाय सुरु करू शकत नाहीत. म्हणुन आज आम्ही अशाच तरुण युवकांसाठी एक धमाकेदार बिजनेसची आयडिया घेऊन आलो आहोत. आम्ही आज आपणांस फ्रोजन मटर व्यवसाय विषयी सांगणार आहोत हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात सुरू करता येऊ शकतो, आणि या व्यवसायातून अगदी बंपर कमाई केली जाऊ शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया फ्रोजन मटरच्या व्यवसायाविषयी.जर आपल्याकडे शेती असेल तर हा व्यवसाय आपल्यासाठी एक जोडव्यवसाय म्हणुन कार्य करेल आणि जरी आपल्याकडे शेती नसली तरी आपण शेतकऱ्यांकडून मटर विकत घेऊन देखील हा व्यवसाय सुरु करू शकता.

कसं सुरू करणार फ्रोजन मटर व्यवसाय- फ्रोजन मटर व्यवसाय हा आपल्या घरातूनच सुरू करता येऊ शकतो. असे असले तरी आपणास जर हा बिझनेस मोठ्या स्केलवर सुरू करायचा असेल तर यासाठी 4000 ते 5000 स्क्वेअर फूट जागा आवश्यक आहे, आणि जर आपण छोट्या स्केलमध्ये हा व्यवसाय सुरू करत असाल तर तो आपण आपल्या घरातून देखील सुरू करू शकता शिवाय छोट्या स्केलवर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास मटर सोलण्यासाठी एक्स्ट्रा लेबर ची आवश्यकता भासेल. मोठ्या स्केल मध्ये मटर सोलण्यासाठी मशिन्स विकत घ्यावे लागतात, तसेच आपणास हा व्यवसाय सुरू करण्यासाठी याच FSSAI कडून लायसन देखील काढावे लागेल.
किती होणार या व्यवसायातून कमाई- फ्रोजन मटर या व्यवसायातून 80 टक्क्यांपर्यंत कमाई हे केली जाऊ शकते. जर आपण शेतकऱ्यांकडून कच्चा मटर घेत असाल तर तो आपणास दहा रुपये किलोच्या दराने मिळून जाईल. असं सांगितलं चालते की 2 किलो ग्राम हिरव्या मटर मधून कमीत कमी एक किलो ग्रॅम मटरचे दाणे मिळतात. प्रोसेस केलेले मटर अर्थात फ्रोजन मटर हे बाजारातील 120 रुपये किलोने विकले जातात. वीस रुपयाच्या मटर मधून 120 रुपये निघतात. आणि जर आपण रिटेल काउंटर वरती फ्रोजन मटर पॅकिंग करून विकला तर दोनशे रुपये किलो प्रमाणे फ्रोजन मटर विकला जातो.
Published on: 17 December 2021, 04:03 IST