1. इतर बातम्या

Gold-Silver Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी चमकले, जाणून घ्या आजचे भाव

बऱ्याच दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये अस्थिरता असून कधी दरवाढ पाहायला मिळते तर कधी दर घसरताना बघायला मिळत आहेत.जर आपण आजचा म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर आज व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gola and silver rate today

gola and silver rate today

बऱ्याच दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये अस्थिरता असून कधी दरवाढ पाहायला मिळते तर कधी दर घसरताना बघायला मिळत आहेत.जर आपण आजचा म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर आज व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली.

नक्की वाचा:Gold Price Update: सोने 5600 रुपयांनी स्वस्त! 10 ग्रॅम सोने 30 हजारांपेक्षा कमी भावाने खरेदी करा...

जर आपण आयबीजेए अर्थात इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळाचा विचार केला तर आज सोन्याचे दर 200 रुपयांनी महाग होऊन पन्नास हजार 784 रुपये झाले. दुपारी बारा वाजता एमसीएक्स वर सोने 117 रुपयांच्या वाढीसोबतच 50485 रुपयांवर व्यवहार करत होते.

नक्की वाचा:बातमी कामाची ! बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी…! अवघ्या 5 हजारात पोस्टाची फ्रँचायजी घ्या, महिन्याला हजारो कमवा, आधी डिटेल्स जाणून घ्या

चांदीच्या दरात देखील वाढ

 आज चांदी 610 रुपयाने महागुन 53 हजार 82 रुपये प्रतिकिलो झाली तर एमसीएक्स वर दुपारी बारा वाजता 292 रुपयांच्या वाढीसह 53 हजार 314 रुपयांवर व्यवहार करत होते.

 सोन्याचे कॅरेट नुसार आजचे भाव( प्रति तोळा)

1- 24 कॅरेट- 50 हजार 784 रुपये

2- 23 कॅरेट- 50 हजार 581 रुपये

3- 22 कॅरेट- 46 हजार 518 रुपये

4- 18 कॅरेट- 38 हजार 88 रुपये

नक्की वाचा:Important: जीवन विमा पॉलिसीवर कसे मिळते कर्ज? वाचा या संबंधी महत्वाची माहिती

English Summary: today growth in gold silver rate in market and in international market Published on: 05 September 2022, 06:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters