1. इतर बातम्या

Good News: 40 हजाराचा iphone 'या' ठिकाणी मिळणार फक्त 25 हजार रुपयाला

आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही चांगल्या ऑफर्स आणि डील्सची वाट पाहत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी विशेष खास आहे. आज आम्ही आपणास आयफोन वर सुरू असलेल्या एका भन्नाट ऑफरविषयी माहिती सांगणार आहोत. या ऑफरद्वारे आपण 40 हजार रुपयांचा आयफोन केवळ 25 हजारात खरेदी करू शकता. आयफोन वर देशातील अग्रगण्य शॉपिंग साईट पैकी एक असलेली फ्लिपकार्ट या कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. त्यामुळे आयफोन खरेदी करण्यासाठी आता जास्तीची रक्कम खर्च करावी लागणार नाही. खरं पाहता, Flipkart वर मंथ एंड मोबाईल फेस्ट सेल सुरू आहे, ज्यामध्ये Apple चा उत्कृष्ट हँडसेट iPhone 12 mini यावर एक विशेष ऑफर उपलब्ध आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
IMAGE CREDIT- BACKMARKET.CO.UK

या स्मार्टफोनवर बँकेकडून डिस्काउंट दिले जातं आहे तसेच एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे, हेच कारण आहे की चाळीस हजार रुपयांचा iphone आता 25 हजार रुपयात खरेदी करता येणे शक्य झाले आहे. Apple चा iPhone 12 Mini हा 64GB स्टोरेज व्हेरिएंटचा हँडसेट 59,900 रुपयाला विक्री होत आहे, मात्र आता फ्लिपकार्टवर ऑफर सुरु असल्याने 59,900 रुपयांऐवजी हा हँडसेट आपण 41,299 रुपयांना खरेदी करू शकता कारण की फ्लिपकार्टने या हँडसेटवर तब्बल 31 टक्के सूट दिली आहे. त्यामुळे हा आयफोन 41 हजारात खरेदी करता येणार आहे.

असे असले तरी, फ्लिपकार्टच्या सेल मध्ये सुरू असलेल्या या ऑफर पेक्षा देखील कमी किमतीत आपण हा हँडसेट खरेदी करू शकता, या हँडसेटवर इतर ऑफरचा फायदा घेऊन आपण या आयफोनची किंमत आणखी कमी करू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या हँडसेटवर उपलब्ध असलेल्या इतर ऑफर्सबद्दल…

फक्त 25 हजारात मिळणार हा iphone 

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर आपणास iPhone 12 Mini खरेदी करायचा असेल तर हा हँडसेट खरेदी करताना UPI द्वारे पेमेंट करा त्यामुळे आपणास तब्बल हजार रुपयांची सूट मिळणार आहे. 

तसेच फ्लिपकार्ट वर 15,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील सध्या दिली जातं आहे, याचा फायदा घेऊन आपण मोठी रक्कम वाचवू शकता. मित्रांनो जर आपणांस हा हँडसेट खरेदी करतांना दोन्ही ऑफर मिळाल्या, तर हा हँडसेट 41,299 ऐवजी 24,799 रुपयांनाच मिळू शकणार आहे.

English Summary: omg flipcart is selling 40000 rupees iphone in 25000 Published on: 25 February 2022, 12:34 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters