1. इतर बातम्या

नैसर्गिक आपत्तीची कधीच भरोसा नसतो त्यामूळे आपल्या पिकांसाठी हे काम कराच

नैसर्गिक आपत्तीची कधीच नसतो भरोसा म्हणून म्हणतो शेतकरी बंधूंनो काढून घ्या पीक विमा.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
नैसर्गिक आपत्तीची कधीच भरोसा नसतो त्यामूळे आपल्या पिकांसाठी हे काम कराच

नैसर्गिक आपत्तीची कधीच भरोसा नसतो त्यामूळे आपल्या पिकांसाठी हे काम कराच

नैसर्गिक आपत्तीची कधीच नसतो भरोसा म्हणून म्हणतो शेतकरी बंधूंनो काढून घ्या पीक विमा.शेवटची तारीख जवळ आली, पुन्हा मात्र म्हणू नका मी नाही भरला विमा.विम्याचा निर्णय लवकर करा पक्का ,निसर्गाचा नेम नाही कधी मारेल फटका.छोट्याशा रकमेत रिस्क होते कव्हर, पीक गेल तरी सेफ राहील वावर नंतर होणाऱ्या गर्दी मुळे आजच आपला फॉर्म भरुन घ्या खरीप पिकविमा नोंदणी सुरू झाली आहे...त्वरित अर्ज online अर्ज भरून घ्याखरीप पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपूर्वी अर्ज कराराज्यात खरीप २०२२ -२०२३ हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम प्रति हेक्टर खालील प्रमाणे आहे.१.उडीद ४५६ रुपये हेक्टर२. मुंग ४५६ रुपये हेक्टर३.कापूस २५८० रुपये हेक्टर४. तूर ७३६.०४ रुपये हेक्टर५. ज्वारी ६०० रुपये हेक्टर६. सोयाबीन १०८० रुपये हेक्टरइन्शुरन्स कंपनीचे नाव - आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडआवश्यक कागदपत्रे1:- 7/12 (सात बारा)2:- 8-अ3:- स्वयं घोषणा पत्र (आमच्या कडे उपलब्ध आहे)4:- आधार xerox प्रत5:- बँक passbook Xerox प्रत टिप - आपल्या जवळील ऑनलाईन अर्ज भरना सेंटर वर पीक विम्याचा अर्ज करावा  

नैसर्गिक आपत्तीची कधीच नसतो भरोसा म्हणून म्हणतो शेतकरी बंधूंनो काढून घ्या पीक विमा.शेवटची तारीख जवळ आली, पुन्हा मात्र म्हणू नका मी नाही भरला विमा.विम्याचा निर्णय लवकर करा पक्का ,निसर्गाचा नेम नाही कधी मारेल फटका.छोट्याशा रकमेत रिस्क होते कव्हर, पीक गेल तरी सेफ राहील वावर नंतर होणाऱ्या गर्दी मुळे आजच आपला फॉर्म भरुन घ्या खरीप पिकविमा नोंदणी सुरू झाली आहे.

छोट्याशा रकमेत रिस्क होते कव्हर, पीक गेल तरी सेफ राहील वावर नंतर होणाऱ्या गर्दी मुळे आजच आपला फॉर्म भरुन घ्या खरीप पिकविमा नोंदणी सुरू झाली आहे...त्वरित अर्ज online अर्ज भरून घ्याखरीप पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपूर्वी अर्ज कराराज्यात खरीप २०२२ -२०२३ हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.शतकऱ्यांनी भरावयाची रक्कम प्रति हेक्टर खालील प्रमाणे आहे.

English Summary: Natural disasters are never trusted so do this for your crops Published on: 04 July 2022, 05:05 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters