प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०१८

Tuesday, 10 July 2018 08:38 AM
PM Kharip Insur 2018

प्रधानमंत्री पिक विमा योजना
(खरीप हंगाम - २०१८)
समाविष्ट पिके: भात, खरीप ज्वारी, तूर, सुर्यफुल, सोयाबीन, मुग, बाजरी, नाचणी, कारळे, तीळ, उडीद, भुईमुग, मका, कापूस, खरीप कांदा इत्यादी.
विमा भरण्याची अंतिम मुदत: २४ जुलै २०१८.


CopyRight - 2018 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.