1. बातम्या

साईबाबांचे दर्शन घेऊन मोठा नेता मुंबईला रवाना, आता लाल दिवा घेऊनच येणार?

अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. यामुळे आता यामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे आता धाकधूक वाढली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
radhakrishna vikhe patil

radhakrishna vikhe patil

अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. यामुळे आता यामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे आता धाकधूक वाढली आहे.

यामध्ये कोणाचे नाव आहे त्या नेत्यांना निरोप देखील गेला आहे. यामुळे हे नेते आता मुंबईकडे रवाना होत आहेत, नगर जिल्ह्यातून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईला रवाना झाले आहेत. विखे पाटील यांनी आज शिर्डीत साई समाधीचे दर्शन (Sai Baba) घेतले. यामुळे आता त्यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते.

त्यांना मुंबईहून बैठकीचा निरोप आल्याने ते रवाना झाल्याचे सांगण्यात येत असले तरी विखे पाटील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. यामुळे मतदारसंघात जोरदार तयारी केली जात आहे. विस्ताराच्या पहिल्याच यादीत त्यांने नाव असणार, अशी समर्थकांना खात्री आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्यासोबत अजून कोणाला जिल्ह्यात वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महादेव जानकर भाजपची साथ सोडणार? जानकर म्हणाले...

असे असताना मंत्रिमंडळ विस्तार झालच तर विखे पाटील येताना लाल दिव्याची गाडी घेऊनच येणार. येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी नगरमधील मुख्य ध्वजवंदनांचा कार्यक्रम पालकमंत्री म्हणून त्यांच्यात हस्ते होणार, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यासाठी त्यांना भाजपकडून ताकद दिली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता दुधाच्या रिकाम्या पिशवीवर मिळणार पेट्रोल डिझेलवर सूट, वाचा अनोखी ऑफर
शिवप्रभुंचा स्वाभिमान उफाळुन आला तो आग्रा पहिल्या रांगेत, आणि शिंदे साहेब शेवटी, साहेब वाईट वाटल..
गोमूत्र करणार शेतकऱ्यांना करोडपती! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार..

English Summary: big leader left Mumbai Sai Baba's darshan Published on: 08 August 2022, 04:21 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters