1. बातम्या

कृषी विद्यापीठाच्या मदतीने मराठवाड्यातील 200 तरुण शेतकऱ्यांना मिळणार ऊस शेतीचे शास्त्रीय प्रशिक्षण

मराठवाड्यातील 200 तरुण शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या मदतीने शास्त्रीय पद्धतीने ऊस उत्पादन तंत्राचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय वेस्ट इंडियन शुगर मिल्स अर्थात विस्मा व नॅचरल शुगर ने घेतला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cane crop

cane crop

मराठवाड्यातील 200 तरुण शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या मदतीने शास्त्रीय पद्धतीने ऊस उत्पादन तंत्राचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय वेस्ट इंडियन शुगर मिल्स अर्थात विस्मा व नॅचरल शुगर ने घेतला आहे.

अशा आशयाची घोषणा वेस्ट इंडियन शुगर मिल्स चे अध्यक्ष व नॅचरल  उद्योग समूहाचे संस्थापक बी.बी ठोंबरे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या परिसंवादात केली.

 मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

. या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रशिक्षणाचा 50 टक्के खर्च हा नॅचरल शुगर उचलणार आहे व उर्वरित  शुल्क शेतकऱ्यांना द्यायचे आहे. या परिसंवादात राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. धर्मेंद्र फाळके यांनी उसाचे पाचट काळ्याआईचे खाद्य असल्याने ते जाळूनका अशा प्रकारचे आवाहन केले. जर जमिनीचा पोत सुधारण्याचा असेल तर पाचटाची कुट्टी न करता ती हळूहळूकुजवावी. ऊसात आच्छादन म्हणून वापरावे व खोडव्यात द्विदल आंतरपिके घ्यावीत.

English Summary: 200 young farmer in marathwada give technical trianing by agri university Published on: 14 January 2022, 06:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters