1. आरोग्य सल्ला

लसणाची एक पाकळी झोपताना उशीखाली नक्की ठेवा, आयुष्यात होतील मोठे बदल..

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो, की त्यामधून आपला चांगलाच फायदा होईल. तसेच आपले आरोग्य देखील चांगले राहील. आता लसूण खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. मात्र लसूण न खाता तो फक्त आपल्या जवळ ठेवला तरी त्यांचे अनेक फायदे आहेत. हो हे खरे आहे. रात्री झोपताना उशाखाली ठेवणंही खूप फायद्याचे आहे. यामुळे आहारात लसणाचा समावेश करण्यासोबत दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी जरूर ठेवा.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Keep a clove of garlic under your pillow while sleeping.

आपल्याला माहिती आहे की, पूर्वीच्याकाळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्या ठेवला जायचा. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले रोगजंतू पळून जायचे. यामुळे वातावरण चांगले राहायचे. लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे लसणाची पाकळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेतात. यामुळे झोपही चांगली लागते. यामुळे धावपळीत आराम मिळतो.

अनेकदा आपल्यालों अशी शांत झोप लागत नाही. मग यासाठी आपण हा घरगुती उपाय वापरावा. यासाठी अनेकजण गोळ्या खातात. मात्र लसणाची एक पाकळी हे काम करते. लसणाच्या पाकळीमधून येणारा सुगंध आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि आपल्या मेंदूमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. यामुळे आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटते.

काय सांगता! आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी, लागु होणार नवा नियम

तसेच एक ग्लास कोमट दूध आणि मध घ्यावे. यामध्ये ती ठेचलेली लसणाची पाकळी टाकून प्यावे. याची चव थोडी वेगळी लागते मात्र याचा तुम्हाला झोपेसाठी नक्कीच फायदा होतो. यामुळे हे घरगुती उपाय करून तुम्ही सुद्धा अशाप्रकारे आराम मिळवू शकता. यामुळे हा प्रयोग करून एकदा बघा. आयुर्वेदात देखील अनेक प्रकारे लसणाचे फायदे सांगितले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचे ऊस बील देण्यासाठी चक्क स्वत:ची मालमत्ता ठेवली गहाण, कारखाना 4 टर्मपासून बिनविरोध
नेहेमी वाईटांशी चांगले आणि चांगल्यांशी वाईट का घडते? जाणून घ्या..
एकदा चार्ज केल्यावर 7 महिने चालणार ही कार, जाणून घ्या..

English Summary: Keep a clove of garlic under your pillow while sleeping, it will make a big difference in your life. Published on: 18 June 2022, 01:42 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters