1. आरोग्य सल्ला

तुम्हाला रात्री उशीरा जेवण्याची सवय आहे? मग नक्की वाचा

सध्या सगळ्यांचे वेळापत्रक बदलले आहे, बिघडले आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुम्हाला रात्री उशीरा जेवण्याची सवय आहे? मग नक्की वाचा

तुम्हाला रात्री उशीरा जेवण्याची सवय आहे? मग नक्की वाचा

रात्री उशीरापर्यंत जागून सकाळी उशीरा उठणे अशी जीवनशैली बनत चालली आहे. या गोष्टी भविष्याचा विचार करता हानीकारक आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.1.वजन वाढ: रात्री उशिरा जेवण्याने चयापचय क्रिया कमकुवत होऊन बिघडते. कारण रात्री जास्त प्रमाणात कॅलरी जळत नाही आणि वजन वाढते 2.रक्तदाब वाढ : तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवल्याने उच्च रक्तदाबाबरोबरच रक्तामधील साखरेची पातळी देखील वाढते.3.झोप गडबडते : एका अहवालानुसार रात्री उशीरा जेवल्याने तुमची झोप पुरेशी होतं नाही. ज्यामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवू शकतात. 

4. चिडचिडेपणा: पुरेशी झोप न झाल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. परिणामी चिडचिड वाढते.सध्या सगळ्यांचे वेळापत्रक बदलले आहे, बिघडले आहेत. रात्री उशीरापर्यंत जागून सकाळी उशीरा उठणे अशी जीवनशैली बनत चालली आहे. या गोष्टी भविष्याचा विचार करता हानीकारक आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.वजन वाढ: रात्री उशिरा जेवण्याने चयापचय क्रिया कमकुवत होऊन बिघडते. कारण रात्री जास्त प्रमाणात कॅलरी जळत नाही आणि वजन वाढते.

त्यामुळे सूर्यास्तानंतर शक्य तितक्या लवकर जेवण करावे. जास्तीतजास्त ७ ते ८ पर्यंत जेवावे. तेही कमी जेवावे, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली अवश्य करावी. जेवणानंतर किमान दोन तासांनी झोपी जावे. रक्तदाब वाढ : तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवल्याने उच्च रक्तदाबाबरोबरच रक्तामधील साखरेची पातळी देखील वाढते.झोप गडबडते : एका अहवालानुसार रात्री उशीरा जेवल्याने तुमची झोप पुरेशी होतं नाही. ज्यामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवू शकतात.चिडचिडेपणा: पुरेशी झोप न झाल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. परिणामी चिडचिड वाढते.

रात्री दूध पिण्याची सवय असेल तर उत्तम. मात्र दूध रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी व झोपण्यापूर्वी एक तास आधी पिले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करावे.झोप गडबडते : एका अहवालानुसार रात्री उशीरा जेवल्याने तुमची झोप पुरेशी होतं नाही. ज्यामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवू शकतात. चिडचिडेपणा: पुरेशी झोप न झाल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. परिणामी चिडचिड वाढते.त्यामुळे सूर्यास्तानंतर शक्य तितक्या लवकर जेवण करावे. जास्तीतजास्त ७ ते ८ पर्यंत जेवावे. तेही कमी जेवावे, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली अवश्य करावी. जेवणानंतर किमान दोन तासांनी झोपी जावे.  

English Summary: Do you have a habit of eating late at night? Then read on Published on: 26 May 2022, 02:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters