1. ऑटोमोबाईल

भन्नाट ऑफर! Alto च्या किंमतीत मिळणार टाटाची ही दमदार कार जाणून घ्या डिटेल्स

टाटा टिगोर ही सेडान सेगमेंटची कार कंपनीकडून आकर्षक लुकसह आहे. भारतीय बाजारपेठेत याला खूप पसंती दिली जाते. या 4 व्हिलर कारमध्ये कंपनीने अनेक उत्तम आणि आधुनिक फीचर्स दिले आहेत. कंपनीच्या या 4 व्हिलर कारमध्ये तुम्हाला अधिक स्पेससोबतच उत्तम मायलेजही मिळते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Tata tigor car

Tata tigor car

टाटा टिगोर ही सेडान सेगमेंटची कार कंपनीकडून आकर्षक लुकसह आहे. भारतीय बाजारपेठेत याला खूप पसंती दिली जाते. या 4 व्हिलर कारमध्ये कंपनीने अनेक उत्तम आणि आधुनिक फीचर्स दिले आहेत. कंपनीच्या या 4 व्हिलर कारमध्ये तुम्हाला अधिक स्पेससोबतच उत्तम मायलेजही मिळते.

या कारची बाजारातील एक्स-शोरूम किंमत ₹5.98 लाखापासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी ती ₹8.57 लाखांपर्यंत जाते. अगदी कमी बजेटमध्येही तुम्ही ही 4 व्हिलर कार अनेक ऑनलाइन वापरलेल्या वाहन खरेदी आणि विक्री वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

SPINNY वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही SPINNY वेबसाइटवरून टाटा टिगोरचे (Tata Tigor) 2019 ची मॉडेल अतिशय आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. येथे ही सेडान ₹ 3.84 लाख किमतीत विकली जात आहे. कंपनी यावर फायनान्स प्लॅनची ​​सुविधा देखील देत आहे.

OLX वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही OLX वेबसाइटवरून टाटा टिगोरचे 2019 ची मॉडेल अतिशय आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. येथे ही सेडान ₹ 3.85 लाख किंमतीला विकली जात आहे. कंपनी यावर फायनान्स प्लॅनची ​​सुविधा देत नाही.

DROOM वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही DROOM वेबसाइटवरून टाटा टिगोरचे 2017 ची मॉडेल अतिशय आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. येथे ही सेडान ₹ 3.75 लाख किमतीत विकली जात आहे. कंपनी यावर फायनान्स प्लॅनची ​​सुविधा देखील देत आहे.

टाटा टिगोरची (Tata Tigor)वैशिष्ट्ये:

कंपनीने (Tata Tigor) मध्ये 1199 cc चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 86 PS कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क बनविण्यास सक्षम आहे. या इंजिनसह तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही सेडान 4 व्हिलर कार 20.3 किलोमीटर चा मायलेज देण्यास सक्षम आहे आणि तिला ARAI ने प्रमाणित केले आहे.

English Summary: Find out the details of this powerful car from Tata at the price of Alto Published on: 24 June 2022, 10:38 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters