1. कृषीपीडिया

पतंग वर्गीय किडींचा ट्रायकोग्रामा मित्र किटकाच्या मदतींने नायनाट

आम्ही आमच्या"नसख एग्रो एंटो टेक प्राइवेट लिमिटेड" स्टार्ट अप कंपनी च्या जैविक किड नियंत्रण प्रयोग शालेत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पतंग वर्गीय किडींचा ट्रायकोग्रामा मित्र किटकाच्या मदतींने नायनाट

पतंग वर्गीय किडींचा ट्रायकोग्रामा मित्र किटकाच्या मदतींने नायनाट

आम्ही आमच्या"नसख एग्रो एंटो टेक प्राइवेट लिमिटेड" स्टार्ट अप कंपनी च्या जैविक किड नियंत्रण प्रयोग शालेत "ट्राईकोग्रामा" या मित्र किडीची पैदास/संगोपन आम्ही कृषि विज्ञान केंद्र व आत्मा कृषि विभाग धुळे यांच्या मार्गदर्शना खाली मागिल तीन वर्षो पासून करित आहोत. आम्ही आमच्या जैविक किड नियंत्रण प्रयोग शाळेत परजीवीकरण झालेल्या काळ्या रंगाच्या अंडी कार्डशीटवर डिंकाच्या सहाय्याने चिकटवालेल्या अस्तात त्याना आपन "ट्रायकोकार्ड" असे म्हणतात . आमच्या जैविक किड नियंत्रण प्रयोग शाळेची क्षमता एक खरीप हंगामात 50000 ट्रायकोकार्ड आहे. 

ट्रायकोग्रामा मित्र किड हा"अंड परजीवी आहे". कपाशी मधिल गुलाबी बोंड अळी, टमाटी,वांगी, भेंडी,मिर्ची, उसा मधील खोड़ किड, भाता मधील खोड़ किड,मका खोड़ किड व लष्करी अळी अशा 200 पेक्षा जास्त पतंग वर्गीय किडिंच्या नियंत्रण जैविक पध्दतीने करता येते. ट्रायकोग्रामा हा मित्र किटक पतंग वर्गीय शत्रु किडीन च्या अंडी मधे स्व:ता ची अंडी उबवन्या साठी टाकतो पतंग वर्गीय किडिंच्या अंडीतच ट्रायकोग्रामा ची अंडी,अळी, कोष अवस्थापूर्ण होते व आशा प्रकारे पतंग वर्गीय शत्रु किडिंच्या अंडी ला परजीविकरण करून पंतग वर्गीय किडिन मधून ट्रायकोग्रामा चा प्रौढ़ मित्र कीटक बाहेर पड़तो .

आम्ही आमच्या जैविक किड नियंत्रण प्रयोग शाळेत परजीवीकरण झालेल्या काळ्या रंगाच्या अंडी कार्डशीटवर डिंकाच्या सहाय्याने चिकटवालेल्या अस्तात त्याना आपन "ट्रायकोकार्ड" असे म्हणतात . आमच्या जैविक किड नियंत्रण प्रयोग शाळेची क्षमता एक खरीप हंगामात 50000 ट्रायकोकार्ड आहे. ट्रायकोग्रामा मित्र किड हा"अंड परजीवी आहे". कपाशी मधिल गुलाबी बोंड अळी, टमाटी,वांगी, भेंडी,मिर्ची, उसा मधील खोड़ किड, भाता मधील खोड़ किड,मका खोड़ किड व लष्करी अळी अशा 200 पेक्षा जास्त पतंग वर्गीय किडिंच्या नियंत्रण जैविक पध्दतीने करता येते. 

आशा प्रकार शेतकरी आपल्या पिकात येणाऱ्या पतंग वर्गीय किडीनचा अंडी अवस्थेतच जैविक पने किड नियंत्रण करू शकतो .आमचे उत्पादन इको फ्रेंडली असुन जीवों जीवस्य जीवन अर्थात जगा व जगू दया या धरती वर आधारित आहे .एक एकर क्षेत्रा साठी 3 ट्रायकोकार्ड लावावे .ट्रायकोकार्ड पिकांन मध्ये पाणाच्या खाली सावली राहील व सूर्य प्रकाश पडणार नाही अशा ठिकानी लावावे .ट्रायकोकार्ड लावताना 10 दिवस आगोदर व 10 दिवसा नंतर रासायनिक किडनाशकांची फवारणी करू नये .जैविक किड नियंत्रण केल्याने मानवाला विषमुक्त अन्न मिळते

 

संपर्क - "Nasakh Agro Entotech Pvt Ltd"Sakri Dist Dhule

मोबाइल 9822165368

English Summary: Trichogramma of moth insects is eradicated with the help of friend insects Published on: 29 June 2022, 04:12 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters