शेतावर बांबूच्या कामट्या किंवा इतर साहाय्याने तीन कप्प्यांची आयताकृती तयार करा. आयताकृतीचा आकार ५ x १.५ x १.५ मीटर असायला पाहिजे.पहिल्या कप्प्यात पालापाचोळा, गवत, झाडांचे तुकडे
भरावेत. थोडी माती किंवा प्राण्यांचे खत मिसळून पहिला कप्पा पूर्ण भरावा.
रोपवाटिकेपासून कांदा पिकातील रोग, कीड नियंत्रण
Fill the first pocket completely by mixing some soil or animal manure.एका महिन्यानंतर पहिल्या कप्प्यातील कंपोस्ट फावड्याच्या साहाय्याने दुसऱ्या कप्प्यात भरावे. थर खालीवर करून एकजीव करावेत.
दुसऱ्या कप्प्यावर माती टाकून ती सतत ओलसर व मोकळी राहील याची काळजी घ्यावी.रिकामा झालेला पहिला कप्पा लगेच पूर्वीप्रमाणे भरून घ्यावा. जेणे करून कंपोस्ट तयार करण्याची क्रिया सतत चालू राहील.
परत एक महिन्यानंतर दुसऱ्या कप्प्यातील कंपोस्ट काढून तिसऱ्या कप्प्यात भरा. त्याला पूर्णपणे हवा लागू दिल्यानंतर मातीने झाकून टाकावे.एका महिन्याने त्यातील कंपोस्ट शेतीसाठी वापरता येते.
लेख संकलित आहे.
Share your comments