1. कृषीपीडिया

पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे आणि करा व्यवस्थापन

आजच्या लेखामध्ये पिकावरील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची याची पूर्ण माहिती पाहणार आहोत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे

पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे

आजच्या लेखामध्ये पिकावरील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची याची पूर्ण माहिती पाहणार आहोत

नत्र (Nitrogen)

 झाडाचे खालच्या साईट चे पाने पिवळे पडतात आणि झाडाची वाढ थांबते व मुळाची वाढ पण थांबते याच्यामुळे फळे कमी लागतात आणि फूट कमी होते.nitrogen dioxide

 स्फरद (phosphorus)

 झाडाची पाने हिरवट होतात आणि लांबट होतात याच्यामुळे वाढ होते आणि पानाच्या मागची बाजू जांभळट होते. phosphorus rich food

पालाश (Palash)

 पानाच्या कडा तांबटसर होतात आणि पानावरती तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात आणि खोड आखूड होऊन शेंडे गळतातगळतात. Crop nutrients

जस्त (Zinc)

 पानाचा आकार कमी होतो आणि पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि काया सुरकुतलेल्या सुद्धा असतात. zinc side effects

लोह (Iron)

या कमतरतेमुळे पानामध्ये चांगल्या प्रकारे हरिद्रव्य तयार होतनाही त्याच्यामुळे जे नवीन पाने तयार होतात ते पिवळी पडून गळून पडतात. iron foods

मॅगनीज (Manganese)

याच्या कमतरतेमुळे पानांमधील शिरा व शिरांमधील भाग पिवळा त्याच्यानंतर पांढरा आणि पुन्हा करडा होतो. manganese element 

तांबे (Copper)

पिकावरील शेंड्याची वाढ खुंटते आणि पाने गळतात पाने रुंद वाढतात आणि गोबी किंवा कांचा मध्ये दाणे भरत नाहीत. copper metal

बोरॉन (Boron)

टोकावरील नवीन पालवी चा रंग डेटा कडे फिकट होऊ लागतो आणि नवीन पाणी मरतात व पानावर पिवळे चट्टे पडतात आणि डाळिंब सारख्या आणि टोमॅटो या पिकांचे फळे तडकतात. properties of boron

गंधक (Sulfur)

झाडाच्या पानांचा मुळाचा रंग हिरवा आणि टिक्का होतो त्याच्यानंतर पूर्ण पाने पिवळी पडू लागतात. sulfur usesपालाश (Palash)

 पानाच्या कडा तांबटसर होतात आणि पानावरती तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात आणि खोड आखूड होऊन शेंडे गळतातगळतात. Crop nutrient

जस्त (Zin

 पानाचा आकार कमी होतो आणि पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि काया सुरकुतलेल्या सुद्धा असतात. zinc side effectsc)s

English Summary: Crop nutrient deficiency identify and management Published on: 06 February 2022, 11:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters